सूर्यनमस्कार या प्राचीन व्यायामप्रकाराबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ’नमस्कार मंडळ, कल्याण’ या संस्थेच्या माध्यमातुन गेली ४२ वर्षे कार्यरत असलेले व सूर्यनमस्कार अनुष्ठान उपक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी झटणारे ७४ वर्षीय कार्यकर्ते श्री. मधुसुदन जोशी, कल्याण यांचे "सूर्यनमस्कार - एक सर्वांगासन" या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमाला कुटुंबिय व मित्रपरिवारासह आवर्जुन उपस्थित रहावे, ही विनंती.
राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
No comments:
Post a Comment