ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे
यांनी मागील ४२ वर्षे प्रलंबित असलेल्या व कसलाही धाक नसलेल्या भ्रष्टाचारी मंडळींना चाप लावणा-या
"जन लोकपाल विधेयका"च्या मागणीसाठी केलेल्या आमरण उपोषणाच्या व
सुरु केलेल्या आंदोलनाच्या सन्मानार्थ - समर्थनार्थ
"जन लोकपाल विधेयका"च्या मागणीसाठी केलेल्या आमरण उपोषणाच्या व
सुरु केलेल्या आंदोलनाच्या सन्मानार्थ - समर्थनार्थ
स्वाक्षरी मोहिम
शुक्रवार, दि. १५ एप्रिल २०११ रोजी सायं. ६ ते ९
ठिकाण : कांदिवली रेल्वे स्थानक (पश्चिम), मुंबई - ६७
दक्ष व देशप्रेमी नागरिकांनी या स्वाक्षरी मोहीमेत
मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा, ही विनंती.
मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा, ही विनंती.
No comments:
Post a Comment