Friday, February 25, 2011

66 वा कार्यक्रमाचे सस्नेह निमंत्रण

सस्नेह निमंत्रण
27 फेब्रुवारी रोजी - कविवर्य कुसुमाग्रज यांचे जन्मदिनी साज-या होणा-या
"मराठी भाषा दिवासा"चे औचित्य साधुन
मराठीचे आनंदयात्री आणि मराठीतील तरुण-तडफदार संगीतकार 
कौशल इनामदार
यांचा मराठी अभिमानगीताचा प्रवास सांगणारा - मुलाखतीचा विशेष कार्यक्रम
मराठी अभिमानगीत : एक आनंदयात्रा
आणि
मान्यवरांच्या प्रमुक उपस्थितीत परिवारातील - परिसरातील
मराठी व्यावसायिक-उद्योजकांचा सत्कार कार्यक्रम



उद्योग-व्यवसायात कार्यरत असलेल्या मराठी व्यावसायिक जनांना प्रोत्साहित करुन त्यांचा आदर्श घेण्यासाठी; गायक-संगीतकार कौशल इनामदार यांचा "मराठी अभिमानगीता"चा प्रवास जाणुन घेण्यासाठी व "मराठी भाषा दिवसा"च्या पुर्वसंध्येला एकदिलाने आपले - "मराठी अभिमानगीत" गाण्यासाठी
कार्यक्रमाला कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

1 comment:

Aalhad said...

Hello Kaka. Would have loved to attend this program but could not make it. I'm sure it would have been a huge success. Do upload some pics. Waiting to see them.