Tuesday, January 3, 2012

87वा कार्यक्रम


१४ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या भूगोल दिन आणि
दि. १३ ते १५ जानेवारी २०१२ या कालावधीत होणाऱ्या
२५ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन, मुंबई २०१२ च्या पार्श्वभूमीवर

"मुंबई महानगर क्षेत्रातील पक्षी जैवविविधता"
विषयावर आयोजित
परिसंवाद

वक्ते
श्री. आनंद पेंढारकर
(संस्थापक-संचालक - स्प्राऊटस SPROUTS - We Work for Nature ! Do You ?)
विशेष उपस्थिती
श्री. बिभास आमोणकर
(अध्यक्ष - अश्वमेध प्रतिष्ठान : संमेलन - प्रमुख आयोजक संस्था)
आणि
श्री. विनायक परब
(दै. लोकसत्ता चे मेट्रो एडिटर व सिटीवॉक या प्रसिद्ध सदराचे स्तंभलेखक)

कार्यक्रमाला मित्रपरिवारासह विशेषत: आपल्या भावी पिढीसह
आवर्जुन उपस्थित रहाण्याची कृपा करावी.

अत्रे कट्टा, कांदिवलीच्या परिवारातील-परिसरातील
निसर्गप्रेमी मान्यवर, सहभागी-सभासद व रसिक-जनांनी
कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित रहावे,ही नम्र विनंती.

आपले स्नेहांकित
राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कांदिवली
Mobile : 9820440573/9869240573, E-mail :rajeshgade@gmail.com
आणि संयोजक, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक

No comments: