शनिवार दि. २७ फेब्रुवारी २०१० रोजी सायं. ५.१५ वा.
सावित्रीबाई फुले आजीआजोबा उद्यान, महावीरनगर-लिंक रोडलगत, कांदिवली (प.) येथे
"मराठी भाषा दिवसा"चे ऒचित्य साधुन
मुंबई विद्यापीठाशी संलग्न ’मराठी संशोधन मंडळा’चे संचालक आणि मराठी विषयाचे प्राध्यापक, समीक्शक, लेखक व प्राचार्य
डॊ. दत्ता पवार, एम.ए.(मराठी), एम.ए.(हिन्दी), बी.एड; पीएच.डी. यांचे
महाराष्ट् राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्षी
मराठी भाषेची दशा व दिशा
या विषयावर सखोल व अभ्यसपूर्ण व्याख्यान.
परिवारातील-परिसरातील मान्यवर, सहभागी-सभासद व मराठीप्रेमी रसिक-श्रोत्यांनी कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित रहावे आणि मोठ्या उत्साहात "मराठी भाषा दिवस" साजरा करावा, ही नम्र विनंती.
No comments:
Post a Comment