Tuesday, June 5, 2012

४ था वर्धापन दिन कार्यक्रम

!! सादर निमंत्रण !!

आपले सहकार्य, सहभाग आणि शुभेच्छा पाठीशी घेऊन सुरु झालेला आपला
"आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली" हा उपक्रम बघता-बघता ४ वर्षांचा झाला.
यानिमित्त आपण सारे सहभागी-सभासद, हितचिंतक व मार्गदर्शकांच्या उपस्थितीत
हा क्षण मोठ्या आनंदाने साजरा करण्याचा मानस आहे.

यावेळी
"एक सांज : मराठी - उर्दु गजलेची" अर्थात
"मराठी - उर्दु गजल मुशायरा"
हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन
"विभागातील विशेष प्राविण्य व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार"
करण्यात येणार आहे.

आमच्या या निमंत्रणाचा स्विकार करुन
आपण आपण कुटुंबिय व मित्रपरिवारासह या कार्यक्रमाला उपस्थित रहावे आणि
कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आमचा उत्साह व्दिगुणित करावा, ही विनंती.

आपला स्नेहांकित
राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली

९८२०४४०५७३/९८६९२४०५७३


No comments: