Thursday, January 26, 2012

८८ वा कार्यक्रम

दक्ष मतदार...
सशक्त राष्ट्र...
मतदानाचा हक्क बजावुया...
राष्ट्र उभारणीत सहभागी होऊया...

आपली लोकशाही व्यवस्था सशक्त व भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी; लोकशाहीव्यवस्थेतील आपले मतदानाचे कर्तव्य समजावुन घेऊन पार पाडण्यासाठी आणि लोकशाही मुल्यांच्या संवर्धनासाठी
सदर कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
 

No comments: