Tuesday, March 15, 2011
जागतिक महिला दिनानिमित्त
शनिवार दि. 12 मार्च 2011 रोजी
आयोजित विशेष कार्यक्रम
"आम्हीं चारचौघी"
कार्यक्रम
कार्यक्रमात सहभागी मान्यवर व सावित्रीबाईंचा समाजशि्क्षणाचा वसा अविरतपणे पुढे चालविण-या श्रीमती. विभावरी दामले, श्रीमती. सुमन नवलकर, श्रीमती. कल्पना कोठारे व श्रीमती. शिल्पा गोखले
जागतिक महिला दिनानिमित्त "सावित्रीच्या लेकींना" अभिवादन करायला आवर्जुन उपस्थित असलेले - बसलेले काही सहभागी-सभासद
कथाकथनकार श्रीमती. सुमन नवलकर कथा सादर करताना.
श्रीमती. शिल्पा गोखले यांनी "स्त्रीसंतांची मांदियाळी" सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment