Tuesday, March 8, 2011

६७ वा कार्यक्रम

८ मार्च रोजी साज-या होणा-या
"जागतिक महिला दिवसा" निमित्त
आयोजित

आम्हीं चारचौघी

या आगळ्यावेगळ्या - विशेष कार्यक्रमात

श्रीमती. सुमन नवलकर, वडाळा यांचे कथाकथन
श्रीमती. फरझाना डांगे, अंधेरी यांचे कविता-वाचन
श्रीमती. विभावरी दामले, अंधेरी यांचे सामाजिक विवेचन
श्रीमती. शिल्पा गोखले, विलेपार्ले यांचे साक्षात्कारी प्रवचन

होणार असुन

परिवारातील-परिसरातील महिला-सभासदांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.




आचार्य अत्रे कट्टा, कांदिवलीच्या परिवारातील-परिसरातील मान्यवर, सहभागी-सभासद व रसिक-श्रोत्यांनी
सदर कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित रहावे - मोठ्या उत्साहात ’महिला दिवस’ साजरा करावा, ही नम्र विनंती.

आपला स्नेहांकित
राजेश जी. गाडे
मोबाईल : ९८२०४४०५७३/९८६९२४०५७३, email : rajeshgade@gmai.com
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली

No comments: