Thursday, March 24, 2011

६८ वा कार्यक्रम

शनिवार दि. २६ मार्च २०११ रोजी सायं. ५.१५ वा.
सावित्रीबाई फुले आजीआजोबा उद्यान, महावीरनगर-लिंक रोडलगत, कांदिवली (प.) येथे

कट्ट्याचे सहभागी-सभासद आणि व्यासंगी वाचक-अभ्यासक
श्री. प्रेमानंद सामंत यांचे

वाल्मिकी रामायण
काही समज व गैरसमज

या विषयावर
अभ्यासपूर्ण - संवादात्मक
व्याख्यान

कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह - कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.


Tuesday, March 15, 2011

जागतिक महिला दिनानिमित्त
शनिवार दि. 12 मार्च 2011 रोजी आयोजित विशेष कार्यक्रम
"आम्हीं चारचौघी"
कार्यक्रम

 


कथाकथनकार श्रीमती. सुमन नवलकर कथा सादर करताना.

Tuesday, March 8, 2011

!! जागतिक महिला दिवसाच्या शुभेच्छा !!


"जागतिक महिला दिवसा" निमित्त

महिला शक्तीला विनम्र अभिवादन !

यानिमित्त आपल्याला आणि आपल्या सहका-यांना
 हार्दिक शुभेच्छा !!

आपला स्नेहांकित
राजेश जी. गाडे
मोबाईल : ९८२०४४०५७३/९८६९२४०५७३, email : rajeshgade@gmai.com
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली

६७ वा कार्यक्रम

८ मार्च रोजी साज-या होणा-या
"जागतिक महिला दिवसा" निमित्त
आयोजित

आम्हीं चारचौघी

या आगळ्यावेगळ्या - विशेष कार्यक्रमात

श्रीमती. सुमन नवलकर, वडाळा यांचे कथाकथन
श्रीमती. फरझाना डांगे, अंधेरी यांचे कविता-वाचन
श्रीमती. विभावरी दामले, अंधेरी यांचे सामाजिक विवेचन
श्रीमती. शिल्पा गोखले, विलेपार्ले यांचे साक्षात्कारी प्रवचन

होणार असुन

परिवारातील-परिसरातील महिला-सभासदांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.




आचार्य अत्रे कट्टा, कांदिवलीच्या परिवारातील-परिसरातील मान्यवर, सहभागी-सभासद व रसिक-श्रोत्यांनी
सदर कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित रहावे - मोठ्या उत्साहात ’महिला दिवस’ साजरा करावा, ही नम्र विनंती.

आपला स्नेहांकित
राजेश जी. गाडे
मोबाईल : ९८२०४४०५७३/९८६९२४०५७३, email : rajeshgade@gmai.com
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली