सद्यस्थितीत लोकांचे आयुष्यमान
(क्वांटिटी ऑफ लाईफ) वाढत असले तरी मुख्यत्वे चुकीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या ह्रदयरोगामुळे
जीवनातील कार्यक्षमता व आनंद (क्वालिटी ऑफ लाईफ) कमी झालेल्या व्यक्तींचे समाजातील
वाढते प्रमाण आणि ’जे नागरिक ह्रदयरोगाच्या जात्यामध्ये आहेत ते शस्त्रक्रियादी उपचारांच्या
त्रासातुन वाचू शकतील व जे सुपात आहेत भरडले जाण्यापासुन वाचतील.’ यासाठी एक आरोग्य
चळवळ उभी करण्याची गरज लक्षात घेऊन...
साठी उलटलेल्या, चाळीशी गाठलेल्या
आणि विशी-पंचविशीत गाठलेल्या
कट्टा परिवारातील-परिसरातील नागरिकांच्या सुदृढ जीवनासाठी विशेष कार्यक्रम
कट्टा परिवारातील-परिसरातील नागरिकांच्या सुदृढ जीवनासाठी विशेष कार्यक्रम
!! आ रो ग्य म ह्र दय सं प
दा !!
विषयावर
स्ला ई ड - शो व्या ख्या न
व्याख्याते : ’माधवबाग’चे
तज्ञ - डॉ. उन्मेष पनवेलकर
ह्रदयविकारासंबंधी माहिती, त्या अनुषंगाने घ्यायची काळजी
व करावयाच्या उपाययोजना यांविषयी सविस्तर जाणुन घेण्यासाठी व आ्माहिटपल्या शंकांचे
समाधान करुन घेण्यासाठी
परिवारतील-परिसरातील सहभागी-सभासद व कट्टाप्रेमी नागरिकांनी
कुटूंबिय व स्नेहीजनांसह कार्यक्रमाला आवर्जुन यावे, ही विनंती.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क - मोबाईल : ९८२०४४०५७३/९००४६३२२२३
ई-मेल : rajeshgade@gmail.com, dr.rashmidhamne@gmail.com
वेब : http:// atrekattakandivali.blogspot .in/
ई-मेल : rajeshgade@gmail.com, dr.rashmidhamne@gmail.com
वेब : http://
स्वागतोत्सुक
राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
आणि इतर संयोजक/संयोजिका, संयोजन समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक
No comments:
Post a Comment