दि. १०-११ नोव्हेंबर पासुन सुरु
होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त
"दिपोत्सव २०१२"
आणि नुकतेच यशस्वीपणे आयोजित केलेल्या
31st OCT.'12 : NO AUTO-TAXI DAY च्या जनआंदोलनाचा
"आनंदोत्सव"
साजरा करताना या जनआंदोलनाची वाटचाल, सहभाग, अनुभव व अपेक्षा यांविषयी
31st OCT.'12 : NO AUTO-TAXI DAY
चा
असा झाला प्रवास
अंतर्गत सविस्तर
चर्चा करतानाच शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा
आढावा घेण्यासाठी आणि
त्याच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार घेण्याविषयी विचारविनिमय करण्यासाठी
या आंदोलनात सहभागी झालेल्या व काही
कारणास्तव सहभागी होऊ न शकलेल्या अशा समस्त मुंबईकरांनी यावेळी या कार्यक्रमाला आवर्जुन
यावे, ही विनंती.
राजेश जी. गाडे
संशापक व मुख्य संयोजक -आचार्य
अत्रे कट्टा, कांदिवली
No comments:
Post a Comment