मुंबई महानगरपालिका निवडणुका २०१०
सोबतच्या जाहिर आवाहनात सविस्तर नमुद केल्याप्रमाणे ’लोकांचे शासन व लोकाभिमुख प्रशासन’ या आग्रही मागणीसाठी आणि मतदार-जनजागृतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या आपल्या ’आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली’ या समाजभिमुख उपक्रमाच्या वतीने फेब्रुवारी २०१२ मध्ये होणाऱ्या ’मुंबई महानगरपालिका निवडणुकां’च्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या “आपला नगरसेवक : कसा असावा...? कसा असेल...?” या विशेष मोहिमेच्या प्रभावी कार्यन्वयनासाठी व यशस्वी आयोजनासाठी आपल्या सूचना, मतें व अभिप्राय आणि मार्गदर्शन अपेक्षित आहे.
यानुषंगाने आपले सर्वांचे सर्वतोपरी सहकार्य व सहभाग मिळावा, ही विनंती. धन्यवाद.
राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
9820440573/9869240573
No comments:
Post a Comment