Saturday, October 8, 2011

८१ वा कार्यक्रम


नुकत्याच १ ऑक्टोबर रोजी साजऱ्या झालेल्या
"जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना"निमित्त
रविवारी ९ ऑक्टोबर रोजी सायं. ५.१५ वा. आयोजित
"ज्येष्ठ हो...   तुमच्यासाठी"
या कार्यक्रमात परिवारातील ज्येष्ठ नागरिकांना अभिवादन करण्यासाठी - त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी
कार्यक्रमाला आवर्जुन या... धन्यवाद.

राजेश जी. गाडे
संस्थापक - मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
मोबाईल : 9820440573/9869240573

No comments: