६९ वा कार्यक्रम
शनिवार दि. 9 एप्रिल 2011 रोजी सायं. 5.45 वा.
शनिवार दि. 9 एप्रिल 2011 रोजी सायं. 5.45 वा.
सावित्रीबाई फुले आजीआजोबा उद्यान, महावीरनगर-लिंक रोडलगत, कांदिवली (प.) येथे
सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हीसेस लि. (सीडीएसेल) च्या इन्व्हेस्टर एज्युकेशन विभागाचे प्रमुख व
अर्थसल्लागार श्री. चंद्रशेखर ठाकूर
यांचा
श... शेअरबाजाराचा
हा शेअरबाजाराविषयी इत्थंभूत माहिती देणारा
व्याख्यान व स्लाईड शो कार्यक्रम
कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह - कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
No comments:
Post a Comment