७० वा कार्यक्रम
चैत्र कृ. ६ श्शके १९३३
शनिवार दि. २३ एप्रिल २०११ रोजी सायं. ५.३० वा
सावित्रीबाई फुले आजीआजोबा उद्यान, महावीरनगर-लिंक रोडलगत, कांदिवली (प.) येथे
आर.जे. म्हणजेच रेडियो जोकींचे अनुभव विश्व उलगडणारा कार्यक्रम
मनस्पर्शी
या कार्यक्रमात आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत
एफ.एम. गोल्ड वाहिनीचे जोकी
मयुरेश शिर्के, गणेश आचवल व रश्मी वारंग
कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह - कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.