Saturday, September 1, 2012

आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली चा शतकोत्तर ३ रा म्हणजेच १०३ वा कार्यक्रम...


सोबतच सादर निमंत्रण स्विकारुन

 

अधिक भाद्रपद कृ. ८ शके १९३४, शनिवार दि. ८ सप्टेंबर २०१२ रोजी सायं. ५.१५ वा.

ओंकारेश्वर देवस्थान - शंकर मंदिर, सेक्टर ३, चारकोप, कांदिवली (प.) येथे होणाऱ्या

 

आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली च्या शतकोत्तर ३ ऱ्या म्हणजेच १०३ व्या कार्यक्रमात 

सध्या सुरु असलेल्या अधिक मासाविषयी सविस्तर जाणुन घेण्यासाठी

आपल्या कुटुंबिय आणि मित्रपरिवारासह आवर्जुन उपस्थित र्हाण्याची कृपा करावी, ही विनंती.


आपले स्वागतोत्सुक
राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक - आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली
आणि संयोजक, संयोजक समिती सदस्य, सहभागी-सभासद व हितचिंतक