'आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली'च्या कार्यक्रमांचे शतक पुर्ण केल्यानंतर
शतकोत्तर पहिल्या - १०१व्या कार्यक्रमात
शतकोत्तर पहिल्या - १०१व्या कार्यक्रमात
श्रावण कृ. शके १९३४ बुधवार दि. १५.८.२०१२ रोजी सायं. ५.१५ वा.
मनपा शाळा सभागृह, सेक्टर १ - चारकोप, कांदिवली (प.) येथे
१३.०८ रोजी साजऱ्या होणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या ११४व्या जन्मदिनानिमित्त
श्री. राजेंद्र पै
(आचार्य अत्रे यांचे नातू व कवयित्री शिरीष पै यांचे पुत्र )
यांचे
लिहावे... आचार्य अत्र्यांनी बोलावे... आचार्य अत्र्यांनी
या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान
कट्टा परिवारातील-परिसरातील सुजाण व रसिक जनांनी
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, ही विनंती.

कार्यक्रमात जरुर भेटू-या... |