Tuesday, March 6, 2012


८ मार्च रोजी साजरा होणारा "जागतिक महिला दिन" व १० मार्च रोजी येणारा "सावित्रीबाई फुले स्मृतिदिन"
यांचे औचित्य साधुन
शनिवार दि. १० मार्च २०१३ रोजी एका विशेष कार्यक्रमान्तर्गत
"महिलांसाठीचे कायदे आणि त्यांची उपयुक्तता’
या विषयावर
अ‍ॅड. अनिता बाफना यांचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण व मार्गदर्शक वाख्यान
आणि
विभागातील यशस्वी व उद्योजक महिला
आणि
नवनिर्वाचित नगरसेवक - नगरसेविका यांचा
यथोचित सन्मान - सत्कार कार्यक्रम
आयोजित करण्यात आलेले आहेत.
सदर कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.