Saturday, August 27, 2011

७८ वा कार्यक्रम

 
असह्य होत चाललेल्या भ्रष्टाचाराविरोधात लढाईला सज्ज होताना
आपली नैतिकता तपासण्यासाठी - आत्मपरिक्षण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या अनुभवकथन कार्यक्रमात आवर्जुन सहभागी व्हा...
उअपस्थित राहणे शक्य नसल्यास विषयाच्या अनुषंगाने आपला अनुभव व कार्यक्रामासंबंधी आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा...

Sunday, August 7, 2011


तुमच्या मित्राच्या डोळ्यात पाणी आलं, तर तुमचा हात ते पाणी पुसण्यास सरसावू दे... आणि तुमच्या हाताला इजा झाली, तर मित्राच्या डोळ्यात पाणी येऊ दे... आपली मैत्री अशीच दृढ होऊ द्यात...