Tuesday, June 8, 2010

२ रा वर्धापन दिन कार्यक्रम

शनिवार दि. १२ जून २०१० रोजी सायं. ५.०० वा.
मनपा शाळा सभागृह, सेक्टर १, कांदिवली (प.) येथे
अत्रे कट्टा, कांदिवलीच्या २र्‍या वर्धापनदिनानिमित्त
परिवारातील-परिसरातील मान्यवरांचे उपस्थितीत आणि ज्येष्ठ सहभागी-सभासद
सर्वश्री. प्रेमानंद सामंत व दत्ताराम कुडतरकर
यांचे  शुभह्स्ते
"मुक्तांगण"
वर्धापन दिन विशेषांक २०१० चे प्रकाशन
विभागातील पुरस्कार व विशेष प्राविण्यप्राप्त
"मान्यवरांचा सत्कार सोहळा"
आणि
खगोलशास्त्राचे अभ्यासक, प्रचारक आणि पंचांगकार
श्री. दा.कृ. सोमण
यांचे
"२०१२ साली जगबुडी होणार की नाही?"
या जगाला भेडसावणार्‍या प्रश्नाविषयी सविस्तर विवेचन सांगणारे व्याख्यान
आयोजित करण्यात आले आहे.
या विशेष प्रसंगी आपण कुटुंबीय व मित्रपरिवारासह आवर्जुन उपस्थित राहुन
कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही आग्रहाची विनंती.
--------------------------------------- ooo ----------------------------------------